YCMOU प्रश्नपत्रिका 2020- 2021 येथे सर्व UG/PG अभ्यासक्रमांसाठी online स्वरूपात उपलब्ध आहे. कोणताही पदवी अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या लेखात दिलेल्या माहितीवरून किंवा YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटवरून YCMOU गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका download करू शकता किंवा बघू शकता.
जे उमेदवार YCMOU च्या टर्म परीक्षांना बसण्यास उत्सुक आहेत त्यांनी YCMOU प्रश्नपत्रिका pdf द्वारे परीक्षेसाठी सराव केल्याची खात्री करावी.
चांगले गुण मिळवण्यासाठी विहित अभ्यासक्रमानुसार तयारी करावी. परीक्षेच्या पेपरचे स्वरूप आणि स्तर पाहण्यासाठी, मागील वर्षाचे पेपर तपासण्याचा पर्याय प्रदान केला आहे.
जे विद्यार्थी आधीच कोणताही पदवी अभ्यासक्रम घेत आहेत त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून YCMOU चे प्रश्नपत्रे तपासणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थी YCMOU अर्ज, हॉल तिकीट, परीक्षेच्या तारखा, निकाल, अभ्यासक्रम इत्यादी तपासू शकतात.
एकाच शब्दाला वेगवेगळ्या क्षेत्रात ____ अर्थ असू शकतो.
A. सारखे
B. समान
C. तथ्य
D. वेगवेगळा
एकाच शब्दाला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळा अर्थ असू शकतो.
सर्जनशीलता हा शब्द संस्कृतमधील ___ ह्या धातूपासून तयार झाला आहे.
A. सृजता
B. सृज
C. तांबे
D. लोह
मध्ययुगात मुस्लिम राजवटीमुळे अनेक ____ शब्द मराठीत आलेत.
A. Runner
B. Core Print
C. Gates
D. Riser
____ दैनंदिन जीवनात अनेक कारणांसाठी एकत्र येतात.
A. समाजातील लोक
B. जातीय लोक
C. प्राणी
D. यापैकी नाही
संशोधनाची क्रिया ___ कृती होय.
A. निर्मितीक्षम
B. सर्जनशील
C. निर्माण
D. कल्पना
सामाजिक जीवनात होणारे बदल भाषेत ____ होत असतात.
A. रूपांतरित
B. सारखे
C. तसेच
D. प्रतिबिंबित
सामान्यतः कोणालाही सुचणार नाही अशी कल्पना ____ असते.
A. मौलिक
B. नवीन
C. मूल्यवान
D. वेगळी
____ सृष्टी निर्माण केली.
A. निसर्ग शक्ती
B. विज्ञान शक्ती ने
C. ईश्वराने
D. यापैकी नाही
भाषा आणि ___ यांचा गहरा संबंध आहे
A. साहित्य
B. भाषण
B. भावना
B. लेखन
शिल्पकार ____ निर्माण करतो.
A. चित्र
B. शिल्प
C. कला
D. कोलाज
सर्जनशीलता ही रूपांची, विचारांची, किंवा कल्पनांची ____ मांडणी होय
A. जुनी
B. नवी
C. पारंपारिक
D. यापैकी नाही
____ या संज्ञेतून अपूर्वावस्तूनिर्मंक्षमतेचे सूचन होते.
A. सृजता
B. सर्जनशीलता
C. निर्माण
D. कल्पना
आपण ____ कोणती भाषा बोलावी हे आपल्या हातात नसते.
A. मोठी
B. लहानपणी
C. म्हातारपणी
D. यांपैकी नाही
विडी कामगारांच्या वस्तीला पहाटे ____ जाग येते.
A. चारला
B. पाचला
C. सहाला
D. दहाला
_____ हे सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार आहेत.
A. प्र. के. अत्रे
B. प्रमोद बिराजदार
C. अनिल अवचट
D. यापैकी नाही
भाषेची एक व्यवस्था असते तिला आपण ____ म्हणतो.
A. मातृभाषा
B. व्याकरण
C. काव्यभाषा
D. गद्यभाषा
कुठलाही ज्ञानव्यवहार हा ____ क्या खिडकीतूनच होत असतो.
A. ज्ञानाच्या
B. अनुभवाच्या
C. पैश्याच्या
D. भाषेच्या
पन्नाशी पुढच्या म्हाताऱ्या कामगारांची फारच ____ असते..
A. मजा
B. हाल
C. दैना
D. मौज
समानार्थी शब्द हा भाषेच्या ____ एक भाग असतो.
A. शब्दनिधीचा
B. विरुध्दशब्द
B. मराठीशब्द
B. गद्यभाषा
____ हे समाजकारणात महत्त्वाचे साधन आहे.
A. व्याकरण
B. भाषा
C. ईश्वराने
C. पैसा
D. यापैकी नाही
_____ हे एक महत्त्वाचे साधन आहे.
A. प्राणी
B. मनुष्य
C. भाषण
D. लेखन
एकाच शब्दाला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळा अर्थ असू शकतो.
राजकीय नेत्यांच्या जाहीर सभेत भाषणे व बंद सभागृहातील भाषणे यांच्या शैलीमध्ये ____ असते.
A. सारखेपणा
B. अंतर
C. तोचतोचपणा
D. लांब
धर्मनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा या शब्दांच्या जोडीत परस्पर विरोध नसून ज्ञान व्यवहारातील त्या अन्यायपुरक संज्ञा आहेत असे कोणी म्हटले आहे.
A. डॉ. आपटे
B. डॉ. ठाकरे
C. डॉ. कदम/p>
D. डॉ. कऱ्हाडे
मला खूप तहान लागल्यामुळे मी तांब्याभर ____ पिऊन गेलो.
A. पाणी
B. ताक
C. दूध
D. सरबत
एके काळी राजकारणात _____ भाषणे केली जात.
A. स्वार्थी
B. पल्लेदार
C. लांबलचक
D. छोटी
____ हा स्वकेंद्रित असा आत्मविष्कारात्मक वाडमय प्रकार आहे.
A. इ मेल
B. मेसेज
C. पत्र
D. व्हॉट्सअँप
साने गुरुजींचं वाडमय वाचलं की काळीज ____ आणि डोळ्यात पाणी येते.
A. कळवळते
B. विरघळते
C. दुखते
D. त्रास होतो
____ हे भाषिक कौशल्य आहे.
A. वैचारिक लेखन
B. बौद्धिक
C. लेखन
D. म्हणी
रोजनिशी किंवा दैनंदिनी हा आत्मकथनाशी मिळता जुळता ____ गद्य साहित्य प्रकार आहे.
A. स्फुट
B. काव्य
C. साहित्य
D. लोककथा
____ यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर कादंबरी लिहिली.
A. भाऊ जोशी
B. गो. नी. दोडेकर
C. प्र. के. अत्रे
D. चाफेकर
____ म्हणून येरवाड्याच्या तुरुंगाचा एक भाग आहे.
A. पंढरी
B. देवुळ
C. अंधारी
D. यापैकी नाही
_____ हीच महाराष्ट्राची खूप मोठी दौलत आहे. असे प्र. के. अत्रे म्हणतात.
A. साने गुरुजी
B. यशवंतराव चव्हाण
C. आशिक चव्हाण
D. यशवंतराव चव्हाण
वैचारिक निबंध हा ____ लिहिलेला निबंध असतो.
A. विचाराने
B. कल्पना
C. गांभीर्यपूर्ण
D. सृजनतेने
पत्र हे केवळ अभिप्राय दुसर्यापर्यंत पोहोचविणारे ____ संदेशवाहक नसते.
A. रुक्ष
B. आवडणारे
B. सोपे
B. क्लिष्ट
अग्रलेख हा ____ शब्दमर्यादेत लिहिलेला असतो.
A. कमी
B. विशिष्ठ
C. जास्त
D. यापैकी नाही
____ हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात.
A. संत ज्ञानेश्वर महाराज
B. श्री संत गाडगे महाराज
C. संत कबीर
D. महात्मा गांधी
देवळाच्या बाहेर मरणाच्या दाराशी बसलेला पांडुरंग कोण?.
A. डॉ. अब्दुल कलाम
B. यशवंतराव चव्हाण
C. आशिक चव्हाण
D. साने गुरुजी
साहित्य ह्या शब्दाचा अर्थ _____ निगडित आहे.
A. स्व: तत्वाशी
B. भाषा तत्वाशी
C. सहित तत्वाशी
D. यापैकी नाही
_____ हे सामाजिक विनिमयाचे साधन आहे.
A. पैसा
B. निवारा
C. भाषा
D. घर
अर्थयुक्त आणि क्रमयुक्त धवनिसमुह म्हणजे _____.
A. शब्द
B. क्रियापद
C. लेखन
D. आशयशब्द
क्रियापदाचे किती प्रकार आहेत?
A. आठ
B. सात
C. नऊ
D. सहा
दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला ___ अव्यय म्हणतात.
A. शब्दयोगी
B. केवलप्रयोगी
C. उभयान्वयी
D. प्रत्यय
वर, खाली, जवळ, शिवाय, मुळे ही कसली उदाहरणे आहेत?
A. शब्दयोगी
B. केवलप्रयोगी
C. उभयान्वयी
D. प्रत्यय
____ हा भाषेतला अर्थपूर्ण घटक असतो.
A. शब्दसंग्रह
B. वाक्य
B. कविता
B. गद्य
वाक्यरचनेचे किती प्रकार पडतात?
A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
दोन नामे वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला ____ अव्यय म्हणतात.
A. विशेषण
B. सर्वनाम
C. क्रियापद
D. क्रियाविशेषण
ललित ह्या शब्दाचा अर्थ असा असा आहे.
A. रहस्य
B. काम
C. आवड
D. सौंदर्य
बोलणाऱ्याच्या हेतूनुसार आणि संदर्भानुसार शब्दाला ____ प्राप्त होतो .
A. वाक्य
B. शब्द संग्रह
C. कविता
D. अर्थ
क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ____ म्हणतात.
A. विशेषण
B. सर्वनाम
C. क्रियापद
D. क्रियाविशेषण
ध्वनिरुप संघटित शब्दांमागील ____तून अर्थ निष्पन्न होतो.
A. ध्वनिरुप
B. संकेत
C. कविता
D. अर्थ
No comments:
Post a Comment